Anusha Dandekar Shibani Dandekar - ड्रग्ज चॅट केसमध्ये रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्यासाठी आपला आवाज उठवला.